आज १ मे, महाराष्ट्र दिन.
सर्व महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण
तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान
महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान